सरस्वती वि‌द्यालयाचा उत्कृष्ठ निकाल.

सरस्वती वि‌द्यालयाचा उत्कृष्ठ निकाल.दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्‌वारे घेण्यात आलेल्या दहावीचा सत्र २०२१-२२ चा निकाल नुकताच जाहीर झालेला असून त्यात सरस्वती वि‌द्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथील या वि‌द्यालयाचा 100% निकाल लागलेला आहे. वि‌द्यालया तून प्रथम क्र. कु. सानिया अब्दुल रज्जाक कुरेशी (91.20%) व्दितीय क्र. कु. जयश्री दिपक मुळे (88.60%) व तृतीय क्र. कु. सुहानी सुहास गेडाम (86.00% ) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
प्राविण्यासह उत्तीर्ण वि‌द्यार्थी 24 प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी अशा सर्व गुणवंत विद्‌यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ श्री प्रसाद भा.. पोटदुखे, सचिव मा. श्रीमती शोभाताई पोटदुखे, प्राचार्या सौ. स्मिता अनर्थ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांनी अभिनंदन केलेले आहे.