भिवापूर, बाबुपेठ परिसरातील उभ्या असलेल्या गाड्यांच्या बॅटरी चोरीला! चोर अजूनही मोकाट, पोलीसांनी चोरांचा बंदोबस्त करावा !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील काही दिवसांपासून भिवापूर, बाबुपेठ परिसरातील उभ्या असलेल्या ट्रक, बाराचक्के, हायवा, अशा अनेक गाड्याच्या बॅटरी चोरीला जात असल्याचा प्रकार सुरू आहे . यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आली असली तरी आता पर्यंत चोरांचा शोध घेण्यास पोलीस अपयशी ठरले आहेत. मात्र या चोरटय़ांनी बॅटरी चोरण्याचा सपाटा सुरू केल्याने वाहन मालकात भितीचे वातावरण निर्माण झाले असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आता पर्यंत खालील गाडीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत.
[9/23, 9:47 AM] +91 77768 77187: MH. 34 BG. 6267
[9/23, 9:48 AM] +91 77768 77187: Battery chori
[9/23, 9:49 AM] +91 77768 77187: Prashant suryawanshi
[9/23, 9:49 AM] +91 77768 77187: Bhiwapur ward
[9/23, 9:50 AM] +91 77768 77187: MH. 40 AK 4380
[9/23, 9:50 AM] +91 77768 77187: Vilas bavavkude
[9/23, 9:51 AM] +91 77768 77187: Babupeth ward
[9/23, 9:52 AM] +91 77768 77187: Ambetkar chowk
[9/23, 9:53 AM] +91 77768 77187: 23 09 2022
[9/23, 9:53 AM] +91 77768 77187: 16 09 2022
[9/23, 9:54 AM] +91 77768 77187: Layman das
[9/23, 9:54 AM] +91 77768 77187: Mh34 m 5734
[9/23, 9:55 AM] +91 77768 77187: Bangalicamp
[9/23, 9:55 AM] +91 77768 77187: Durga conlany
[9/23, 9:56 AM] +91 77768 77187: 10 09 2022
या गाडीच्या बॅटऱ्या चोरीला गेले आहेत. या परिसरात रात्री पोलीसांची गस्त वाढवावी. चोरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.