गुणवंत वाटेकर यांचे अपघाती निधन, नाभिक समाजात शोककळा !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील प्रसिद्ध व्यवसायिक तथा नाभिक समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यात मदत करणारे, गुणवंतराव वाटेकर वरोरा येथे आज दिनांक 8/9 /2022 ला अपघाती निधन झाले. काही दिवसापासून त्यांचे आरोग्य साथ देत नसून. अशाही परिस्थितीत एक वर्ष अगोदर त्यांच्या अर्धांगिनी कोरोनाने स्वर्गवासी झाल्या. तेव्हापासून त्यांचे मनाचे संतुलन कमकुवत झाले होते. त्यांच्यामागे दोन मुली व एक मुलगा सून असा परिवार असून त्यांच्या आत्म्याला परमेश्वर निरंतर शांती देवो हीच महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे तथा समस्त नाभिक समाजातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹 त्यांची अंत्ययात्रा उद्या त्यांच्या राहत्या घरून दुपारी बारा ते एक वाजता निघणार आहे. त्यासाठी आप्त हितचिंतक समाज बांधवांनी अंत्ययात्रेत सहभागी व्हावे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी.🌹