आ. सुधाकर अडबाले यांचा पर्यावरण संवर्धन व विकास समितीतर्फे सत्कार





आ. सुधाकर अडबाले यांचा पर्यावरण संवर्धन व विकास समितीतर्फे सत्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडी समर्थित निवडून आलेलेनवनिर्वाचित _शिक्षक आमदार मा.सुधाकर भाऊ अडबाले_ यांच्या निवासस्थानी जाऊन शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर च्या वतीने यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी.के.आरीकर, सचिव हरीश ससनकर, कार्याध्यक्ष प्रविण जुमडे, पदाधिकारी दिनेश एकवनकर, शिल्पा कांबळे, पी.एस.आरीकर, गोपी मित्रा, अमृतलाल राठी, मनोहर रासपायले, प्रकाश चिताडे, नंदा शेरकी, शत्रुघ्न येरगुडे, महेंद्र शेरकी, ओमप्रकाश यंगलवार, सुधाकर मोकदम, हे उपस्थित होते