वरोरा नाक्यावर अपघात रिव्हर्स ट्रकने तीन गाड्या केल्या चकणाचुर!

वरोरा नाक्यावर अपघात रिव्हर्स ट्रकने तीन गाड्या केल्या चकणाचुर!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात वरोरा नाका चौकात नेहमीप्रमाणेच वर्दळीचा असून या चौकात नेहमीच अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. आज दोन भर दुपारी दोन वाजता वरोरा चौकाकडून पुलावर वर जाताना अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रिव्हर्स आलाय मागे असलेल्या तीन गाड्या चकणातुर झाल्या मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. चारही बाजूंना या ठिकाणी वाहतूक होत असते मात्र इथे कुठलेही ब्रेकर नसून तसेच या ठिकाणी कुठलीही सिग्नल नसल्याने वाहतूक थांबणे अवघड आहे. अशातच नेहमीच या चौकात अपघाताची मालिका सुरू असतो. आज रस्त्यावर उभ्या असलेल्या साई हेरिटेज उभ्या असलेल्या गाड्यांचे नुस्कान झाले. स्थानिक वाहतूक पोलिसांची चौकात वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यकता