१ मार्चला वणी येथे नाभिक समाजाचा भव्य उपवधू -वर परिचय मेळावा
चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी कडून वधू-वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हान
बाहेर गावावरून येणाऱ्या सन्माननीय समाज बांधवाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था...!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- (वणी) प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा - वणी
व्दारा आयोजित उपवधु-वर परीचय सोहळा व राज्य स्तरीय नाभिक समाज मेळावा शनिवार, दि. ०१ मार्च २०२५ ला वेळ : दुपारी १२.०० वाजता
स्थळ शेतकरी मंदिर, वणी, जि. यवतमाळ
आयोजित करण्यात आला आहे. या वधू-वर परिचय मेळाव्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम
समाज भुषण, समाज गौरव, विशेष गौरव सम्मान
समाज विचार मंथन अशा विविध सामाजिक दायित्व असलेल्या कार्याची कार्यक्रमात रेलचेल असणार आहे.
नाभिक समाजातील माननीय बंधु भगिनींनो, समाज मेळाव्यास सहपरिवारासह आपल्या उपवर- वधूंसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी .
तसेच या कार्यक्रमासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या सन्माननीय समाज बांधवाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा वणीच्या वतीने जाहीर करण्यात येतेआहे. आपले समाज बांधव महाराष्ट्रातून वनीच्या मेळाव्यासाठी येत असेल तर त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था केल्या जाईल एक फोन करून सांगावे .आम्ही येत आहोत.
संपर्क महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वनी शहर अध्यक्ष दिलीप वनकर 9823285226
युवा शहराध्यक्ष प्रज्वल नागतुरे 9689025238
सलुन शहर अध्यक्ष चंद्रकांत नक्षिणे 7767971616
निखिल मांडवकर 8805509670
अभय नागतुरे जिल्हा उपाध्यक्ष 9921222513
लक्ष्मण नक्षीने 8888029617
तालुका अध्यक्ष 9689180885
जितेंद्र घुमे 9975300743
असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत उर्फ डुड्डू नक्षीने , यांच्यासह चंद्रपूर येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीचे मार्गदर्शक शाम राजुरकर जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर, माणिक चन्ने, संदेश चल्लीरवार, गणेश कडूकर, राजू कोंडस्कर, कृणाल कडवे, सुरज आकनपल्लीवार, महिला प्रदेश कार्याध्यक्ष सरोजताई चांदेकर यांनी या मेळाव्यात आपण आपल्या पाल्यासह पालकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.