को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या एटीएमचे उद्घाटन

मनोज चीचघरे/पवनी (भंडारा):
दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव बँक भंडारा शाखा आजगाव एटीएम चे उद्घाटन व शेतकरी जनजागृती समारंभचे मा, ,माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफूल भाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रम चे अध्यक्ष मा, विलास भाऊ श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री विषेश अतिथी
मा, बंडुभाऊ सावरबांधे, 

माजी राज्यमंत्री, नानाभाऊ पंचबूधे माजी राज्यमंत्री ,मा  अशोक मोहरकर,मा लोमेश भाऊ वैद्य, तोमेश्वर पंचभाई पं,सं,सदस्य पवनी सौ, चित्राताई सावरबांधे, जि.प.सदस्य भंडारा मानीकराव ब्राम्हणकर,विवेकानंद कुझ्ँकर  जि.प.उपाध्यक्ष विजय सावरबांधे, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी व समस्त सचांलक मंडळ बीडीसीसीचे सुनील भाऊ फूडे,सदाशीव वलधरे,संजय बंरडे व कार्यकर्ते उपस्थित होते.