देशी -विदेशी दारू बाटलावर चढवला रोड-रोलर प्रशांत गेडाम/ सिंदेवाही
 कोर्ट (न्यायालय  सिदेंवाहीच्या आदेशानव्वे अर्तगत येत असलेल्या सिंदेवाही पोलीस स्टेशन २०१७ या वर्षी घडलेल्या १४१ गुन्हा चा जप्ती केलेल्या देशी -विदेशी दारू व बियर बाटलाची मालाची (विल्हेवाट लावून) नष्ट करावा असा आदेशानव्वे होता.त्यामुळे नियमानुसार राज्य उत्पादक शुल्क विभाग वरोरा(-चंद्रपुर) यांचा निगरानी-पाहनी मध्ये  देशी , विदेशी दारू,बियर चा पेट्या तसेच  बाटलावर रोड - रोलर चढवला . व नष्ट (नाश)केला. ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क वरोरा -(-चंद्रपुर) अविनाश तोंडे-( प्र. निरीक्षक ) चंदन भगत , जगदीश कापटे कॉन्स्टेबल, चेतन अवचट कॉन्स्टेबल , यांची तसेच सिदेंवाही पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मल्लिकाजुनॅ ईंगऴे साहेब यांची निगरानीमध्ये  तसेच दोन पंचा समक्ष  देशी -विदेशी दारू व बियर बाटलावर रोड-रोलर  चढवला व नष्ट (नाश) करन्यात आला.