चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू

 चंद्रपूर/ प्रतिनिधी:

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथील शेतात वाघाने का शेतकऱ्यावर हल्ला चढविला यात त्या शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू झाला देवराव जिवतोडे वय 58 वर्षे अशी या शेतकऱ्याचे नाव आहे .देवराव हे शेतशिवारातील पिकाचे रक्षण करण्याकरता रात्रभर शेतात मचान लावून बसले होते. मचाणी वरून खाली  उतरतात वाघाने हल्ला चढविला या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाची दहशत आहे,वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.