श्रीपाद भागवत ज्ञान यज्ञ संपन्न

गजेंद्र डोंगरे/बाजारगाव (नागपूर):

येथून जवळ असलेल्या धामना येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये  श्रीमद् भागवत सप्ताह घेण्यात आला यावेळी सकाळी घटस्थापना व ज्ञानेश्वर पारायणाला सुरुवात करण्यात आली हरिपाठ भजन, भुपाळ्या व काकडा श्रीपाद भागवत कथा भागवताचार्य ह भ प श्री पंकज महाराज पोहकार  गायनाचार्य ह भ प अक्षय गिरी ह भ प रमेश लोंदे ह भ प विजय राऊत ह  भ प रामभाऊ थोटे कमलाकर घोंगडे हरिपाठ धनराज सोनवणे रविभाऊ इंदुरकर मनोज जैन प्रज्वल महाराज आज या श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी गावात पालखीची मिरवणूक काढून काढण्यात आली नंतर ह-भ-प श्री पंकज महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन घेण्यात आले.

 महाप्रसादाचे परिसरातील शिरपूर, भुयारी , खैरी बाजारगाव, सावंगा,डिगडोह,पेठ,नेरी ,तुरागोंदी  भागातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाऊराव निखाडे, पांडुरंग टोंगे,हेमराज लोणगाडगे, मोरेश्वर आस्कर, सुरेश ठाकरे ,नागोराव निखाडे, नथ्युजी मोहोड,कवडू टोंगे, गोपाल डोंगरे,यांनी मोलाचे सहकार्य केलेश्रीपाद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह
धामणा वार्ताहर येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये  श्रीमद् भागवत सप्ताह घेण्यात आला यावेळी सकाळी घटस्थापना व ज्ञानेश्वर पारायणाला सुरुवात करण्यात आली हरिपाठ भजन, भुपाळ्या व काकडा श्रीपाद भागवत कथा भागवताचार्य ह भ प श्री पंकज महाराज पोहकार  गायनाचार्य ह भ प अक्षय गिरी ह भ प रमेश लोंदे ह भ प विजय राऊत ह  भ प रामभाऊ थोटे कमलाकर घोंगडे हरिपाठ धनराज सोनवणे रविभाऊ इंदुरकर मनोज जैन प्रज्वल महाराज आज या श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी गावात पालखीची मिरवणूक काढून काढण्यात आली

 नंतर ह-भ-प श्री पंकज महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन घेण्यात आले महाप्रसादाचे परिसरातील शिरपूर, भुयारी , खैरी बाजारगाव, सावंगा,डिगडोह,पेठ,नेरी ,तुरागोंदी  भागातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाऊराव निखाडे, पांडुरंग टोंगे,हेमराज लोणगाडगे, मोरेश्वर आस्कर, सुरेश ठाकरे ,नागोराव निखाडे, नथ्युजी मोहोड,कवडू टोंगे, गोपाल डोंगरे,यांनी मोलाचे सहकार्य केले