गणेश जैन यांची भारतीय जैन संघटनेच्या शिरपूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

धुळे / प्रतिनिधी

बळसाणे येथील पत्रकार व शिरपूर चे रहिवाशी गणेश कोचर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत वरिष्ठांनी ता. ५ फेब्रुवारी रोजी शहरातील जुने जैन स्थानकात भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक हारकचंदजी बोरा , विजय दुग्गड  व खांदेश विभागीय अध्यक्ष तुषार बाफणा तसेच धुळे जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष नवनीत राखेचा , नवनिर्वाचित जिल्हा सेक्रेटरी विजय बाफना यांच्या सहमताने सदर नियुक्ती करण्यात आली यावेळी शिरपूर तालुक्याची कार्यकारणी वरिष्ठांनी जाहीर केली   *कार्यकारणी खालील प्रमाणे*
श्री. गणेशजी कोचर - तालुका अध्यक्ष 

श्री. दिनेशजी ललवाणी - उपाध्यक्ष 

श्री. मयुरजी भंडारी  - कोषाध्यक्ष 

श्री. मयुरजी बुरड - सेक्रेटरी 

श्री. राजेंद्रजी बोथरा - प्रचार प्रमुख 

डॉ. चेतनजी शेटिया

श्री. विनोदजी राखेचा 

श्री. अशोकजी बाफना

श्री. प्रमोदजी बेदमुथा

श्री. दिपकजी डागा

श्री. सुनिलजी लोढा

श्री. निलेशजी सांडेचा 

श्री. जयेशजी पारेख

श्री. मितेशजी लोढा

श्री. गणेशजी गेलडा़

श्री. स्वप्निलजी संघवी

श्री. विपुलजी बाफना

श्री. शितलजी कवाड़

श्री. निखिलजी चोरडिया