चंद्रपूरात "तुझ्यात मी"या मराठी सिनेमाची शुटिंग

चंद्रपूरात "तुझ्यात मी"या मराठी सिनेमाची शुटींग  महाकाली मंदिर
हनुमान खिडकी परिसरात फ़ुलांच्या बागेत कऱण्यात आली . यावेळी
सिनेमाचे प्रोड्युसर डायरेक्टर पीयूष आंबटकर ;पटकथा नायक शंकर
चोधरी यांच्या सह मुंबई पुणे येथील कलाकारांसह चंद्रपूर येथील हिरो चे
काम करणारा नट आहे.  या सिनेमाची शूटिंग ६०ते ७० /चंद्रपूर जिल्यात
होत आहे .ही चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे .