बाबुपेठ येथे अठरा वर्षांचा मुलगा उष्माघाताचा बळी

बाबूपेठ येथे उष्माघाताचा बळी  चंद्रपूर जिल्हा  हा  देशात  तापमानात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नावलौकिक आहे .  आज  बाबूपेठ येथील एका बारावीत शिकणाऱ्या मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने याचा प्रत्यय आला आहे . चंद्रपूर येथील सिद्धार्थ, नगर बायपास रोड,  बाबूपेठ येथील रहिवासी असलेला सुरज ऋषी वेलेकर  वय 18 हा  मुलगा आज उष्माघाताने मृत्यू पावलेला आहे .