*दुकाने उघडू नका*
*आज सकाळी पोलीसांनी बार्शीतील नाभिक समाजाचे जे दुकानं चालू होते*
*त्यांना पकडले आहे आणि त्याच्या वर FIR (गुन्हा) दाखल करण्यात आले आहे*
*त्यांना सोमवारी (किंवा 31 मार्च नंतर) कोर्टात हजर करण्यात येणार आहे व त्या नंतरच जामिनावर सुटका (कोर्टाच्या आदेशानुसार) करण्यात येणार आहे.*