जिल्हा प्रशासनाने काही अटींवर सलून दुकान खोलण्यास दिली परवानगी
जिल्हा प्रशासनाने काही अटींवर सलून दुकान खोलण्यास दिली परवानगी

सोमवारपासून होणार सुरू 

चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात लाँगडाऊन लागला तेंव्हा पासून सलून दुकान बंद ठेवण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात काही अटींवर सलून दुकान सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सोमवार पासून १०ते २ पर्यत आपल्या व्यवसाय करण्यासाठी सुठ दिली आहे. यामुळे आता नाभिक समाजाला थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर
दिनचर्या न्युज