खासदार.सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सफाई कामगार महिलांचा सन्मान
खासदार.सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सफाई कामगार महिलांचा सन्मान

दिनचर्या न्युज :-

आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार, उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विजेत्या आदरणीय .खासदार.सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सफाई कामगार महिलांचा सन्माान
सर्वांना आधार देणारी व्यक्ती "सावली"असते त्याच स्वरूपात राज्यातील महिलांच्या बाबतीत सावलीचे काम ताईं करत आहे .म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुपालीताई चाकणकर महिला प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शासकीय मेडिकल कॉंलेज येथील सफाई कामगार महिला व कचरा संकलन करणाऱ्या महिला
*कोरोना* योद्धा म्हणून खऱ्या अर्थाने काम करीत असलेल्या सफाई महिला कामगारांचा सन्मान
*जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायजर , फेसकीट,एक रोपटे पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मान करण्यात आला
सर्वांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी उपस्थित जेष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे जिल्हासंघटिका ज्योती कवठेकर जिल्हासरचिनीस दयाबाई गोवर्धन जिल्हा सहसचिव लता जांभुळकर जिल्हासचिव शोभा घरडे स्वेता रामटेके व महिला पदाधिकारीउपस्थित होत्या.