लाँकडाऊनच्या कालावधीत ५०लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त, रामनगर डि. बी. पथकाची मोठी कारवाई!


लाँकडाऊनच्या कालावधीत ५०लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त, रामनगर डि. बी. पथकाची मोठी कारवाई!

दिनचर्या न्युज :-

रामनगर गुन्हे शोध पथकाने केला अवैदध
(बनावट) सुंगधीत तंबाकुचा कारखाना उद्ध्वस्त पोलीस स्टेशन रामनगर हदिदत चिचपल्लो दुरक्षेत्र भागातील मोजा वलनी ते वेक निवाळा रोड लगत असलेल्या फॉर्म हाउस मध्ये शशीम प्रेमानद कावळे हा आपले फॉर्म हाउस वरती बाहेरून मजा, ईगल व हुक्का असे कपनिचे सुगंधी तंबाखू आणून ते एकमेकात भेसळ करून मजा सुगंधीत तवाखुचे डब्यात भरून सिलबंद करून तो सुगंधीत तंबाकु मजा म्हणुन अवैधरित्या विक्री करीत असतो अशी गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होतान सदर माहिती मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिलवंत नांदेडकर सा. चदपुर व मा. पोलीस निरीक्षक श्री प्रकाश हाके मा पोलीस स्टेशन, रामनगर यांना माहिती देण्यात आली.

सदर कार्यवाही करीता मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिलवंत नादेडकर सा. वद्रपुर , मा. पोलीस निरीक्षक श्री प्रकाश हाके सा, गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचारी व पोलीस स्टेशन वे अधिकारी कर्मचारी हे गेली असता सदर कार्यवाही दरम्याण खालील प्रमाणे माल मिळुन आला.


> किमत ३,६२,४००/ रू. मजा कंपनीचे १०८ असे लिहलेले सुगधीत तबाखुचे खरडयाचे खोक्यात सिलबंद असलेले एकुण ३०२ डब्बे प्रत्येकी किमत १२०० रू प्रमाणे > किमंत ७,२०,०००/-रू. ईगल कंपनीचे सुगंधीत तंबाखु असलेले पॉकेट ९ प्लॉस्टीक चुगडीमध्ये प्रत्येकी २०० पॉकेट प्रमाणे एकुण पॉकेट १८०० किमंत ४०० रु. प्रत्येकी पॉकेट प्रमाणे > किमत १,६०,०००/-रू. घटनास्थळावर मिळन आलेली टाटा कंपनीची जुनी वापरती वाहन कमाक MH 34 BG 4928 माडेल क्र १५१ मध्ये २ प्लॉस्टीक चुगडीमध्ये प्रत्येकी २०० पॉकेट प्रमाणे एकुण ४०० पॉकेट किंमत ४०० रू. प्रती पॉकेट प्रमाणे > किमत २.६००/-रू. एका पांढऱ्या रंगाचे प्लॉस्टीक चुगडीत प्लॉस्टीक पिशवीमध्ये १३ किलो असलेले खुले तंबाखु किमंत २०० रू. किलो प्रमाणे एकुण > किमत ३३००/-रुपये कुतुबमिनार हुक्का कपनीचे सुगंधीत तंबाखू ११ पॉकेट प्रत्येकी २०० ग्रॅम असलेले कि. ३०० रू. प्रत्येक पॉकेट प्रमाणे एकुण > किमत २९,०००/-रू. जुने ईगल कंपनीचे सुगधीत तंबाखुचे पॉकेट मध्ये असलेली बारोक सुपारी तिन प्लॉस्टीक चुगडीत भरलेली ज्यापैकी दोन चुगडीत २५ किलो प्रमाणे व एक चुगडीत उर्वरीत ८ पॉकीटे असे एकुण ५८ किलो सुपारी किमंत ५०० रू. प्रमाणे > किमंत ८०,०००/-रू. पांढऱ्या रंगाचे १६ प्लास्टीक चुगडीमध्ये प्रत्येकी १० किलो प्रमाणे खुले सुगंधीत तंबाखु असलेले एकुण १६० किलो किमंत ५०० रू. प्रमाणे > किमंत १,५०,०००/- रू. सिल्वर रंगाचे बारीक सुपारी असलेले पॉकेट १५ प्लास्टीक गडीमध्ये प्रत्येकी २५ किलो प्रमाणे एकुण ३७५ किलो सुपारी किमत ४०० रु. किलो प्रमाणे > किमत १.९७,०००/-रू सोनेरी रंगाचे बारीक सुपारी असलेले पॉकेट ८ चुगडीमध्ये ज्यातील ७ चुगडीमध्ये ५० पॉकेट प्रमाणे व एक चुगडीत उर्वरीत ४४ पाकीटे असे एकुण ३९४ पॉकेट प्रत्येकी कि. ५०० रु.किलो प्रमाणे एकुणकिमंत १०,०००/-

काळया रगाचे ज्यावर सिल्वा रगाची दिानि अमलेल पाकट मधील किलो बारीक सुपारी प्रत्येकी ५०० रू. किलो प्रमाणे > किमत २,८५.०० ०/- रू काळया रंगाचे सिल्वर डिडाईन असलेले १० गडी मध्ये ज्यापैकी ९ चुगडामध्य प्रत्येकी ६० पाकोर व एक गणित उर्वरीत ३० पॉकेट असे एकाण ७० पाकीट प्रतकी किमत ५०० रू प्रमाणे किमत २,५०,०००/-रू हिरव्या निळया रणाची कार्टन बॉक्स पॅक करण्याची मशीन किमत ३५,०००/-रू. प्लास्टीक चुगळयान शिलाई मारण्याची मशिन किमत १,५५,०००/-रू. मजाचे डब्बे पंक करण्याची मशिन » किमत. १,५५,०००/-रू, एकडममज कपनिची इल्वे सिल करण्याची लोखडा मशिन > किंमत २०,०००/-रू, प्लास्टिक पाउच सिल करण्याची लोखंडी मशिन > किमत ३.१०,०००/- रू. दोन मजाचे सुगधीत तंबाकुचे डब्बे सिल करण्याची मशिन > किमत ३०,०००/रू दोन वजन माप करण्याचे इलेटानिक तराजू > किमत ५०,०००/- रू मजा डब्यात सुगधीत तबाखु भेसड केल्यानंतर लावण्याचे नविन झाकन > किमत २५,०००/-रू मजा बॉक्स तयार करण्याचे खरडे > किमत ५०/-रु. जुन वापरले स्टॅम्प > किमत १०,५०/-रू. वेग वेगळे दर नमुद असलेले ७ रबरी स्टॅम्प > किमत २०/- एक प्लॉस्टीक लहान स्केल > किमत ५०/-रू. कॅमल कंपनीचे पेन इन्क बाटल > किमत २,४००/- रू. तिन वेगवेगळया रंगाचे प्लॉस्टीक टप > किमंत १.०००/- रु. मजाचे फोडलेले जुने टिनाचे रिकामे डब्बे > किमत २०,००,०००/- रू. टाटा कंपनीची जूनी वापरती MH 34 BG 4928 माडेल क 1512CRX किंमत 50,33,870/- रू. मुद्देमाल मिळून आला.

सदर गुन्हयात ३ आरोपीस अटक करण्यात आले त्याचे नावे खालील प्रमाणे १) शशीम प्रेमानंद कामळे वय ४८ वर्ष धंदा मजुरी रा.चेक निबाळा ता चंद्रपुर जि.चंद्रपुर २) शैलेश जग्गनाथ पटेल वय ३३ वर्ष धंदा चालक रा. लालपेठ माता नगर चौक चंदपुर ३) मोहम्मद अब्दुल उर्फ शहादाब रौफ शेख वयय ३३ वर्ष रा.बल्हारशा पेपर मिल क्वॉ. नं.३९२ चंदपुर असे असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे वर विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुठिल कायदेशिर कार्यवाही चालु आहे. यातील आरोपीने लॉगडाउन दरम्याण नकली सुगधीत तबाखु तयार करूण चंद्रपुर व बल्हारशा बाजार पेठ मध्ये विकि करीत होते.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक चंद्रपुर डॉ. श्री. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवत नांदेडकर यांचे प्रत्यक्ष सहभागात्न पो.नि. प्रकाश हाके पोलिस स्टेशन रामनगर यांचेसह गुन्हे शोध पथकाचे पो उप नि. संदिप कापडे, विठल मोरे, पो हवा. मनोहर कॉमेडी, रजिकात पुठ्ठा और, ना पो शि. संजय चौधरी, सुरेश कसारे, पो.शि. विकास जुमनाके,

सतिश अवथरे यांनी केली केली