सौ. रेखाताई कारेकर यांची नागभीड प. स. चे अंतरिम सभापती म्हणुन नियुक्ती!

सौ. रेखाताई कारेकर यांची नागभीड प. स. चे अंतरिम सभापती म्हणुन नियुक्ती!

दिनचर्या न्युज :-
*नागभीड पं.स.चे सभापती व उपसभापती हे अविश्वास ठराव झाल्याने पायउतार झाल्याने नविन सभापती ची निवड होईपर्यंत आज जि.प.चंद्रपुरच्या उपाध्यक्षा व शिक्षण , आरोग्य सभापती सौ.रेखाताई कारेकर यांनी प्रशासकीय आदेशाद्वारे नागभीड पं.स.चे अंतरिम सभापती म्हणुन पदभार स्विकारला... याप्रसंगी स्वागत करतांना जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे ....*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸