भिवकुंड येथील जगन्नाथ महाराजांचे भक्त भास्कर जामुनकर महाराज यांचे निधन

भावपूर्ण श्रद्धांजली


भिवकुंड येथील जगन्नाथ महाराजांचे भक्त भास्कर जामुनकर महाराज यांचे निधन

दिनचर्या न्युज :-

चिमूर :-
तालुक्यातील भिवकुंड डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरातील किशोर जामुनकर महाराज यांचे वडील भास्कर भदुजी जामुनकर महाराज यांचे 72 व्या वर्षी दिनांक १०/४/२०२१ ला भिवकुंड येथे निधन झाले. ते जय जगन्नाथ महाराजांचे भक्त होते. त्याच्या निधनाने कुटुंबसह समाजात फार मोठे दु:ख कोसळले. त्यांच्या मागे पत्नी, तिन मुले, मुली नातवंडे असा परिवार आहे. त्यांना या दु:खातून सावरण्याची ईश्वर शक्ति देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण .