निरीक्षक सौ जया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न




निरीक्षक सौ जया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या निरीक्षक सौ जया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जेष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल जेष्ठ नेते सुधाकर काटकर शहराध्यक्ष ज्योती रंगारी
यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा रेष्ट होऊस येथे संपन्न
जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांनी महिलांना मार्गदर्शन केले. चंद्रपूर जिल्ह्याच्या निरीक्षक जयाताई देशमुख यांना महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी जिल्ह्यात केलेल्या कार्याचा आढावा दिला व संघटन मजबूत करत असतांना येत असलेल्या अडचणी   निरीक्षक यांच्या समोर मांडल्या.  जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या कडून तालुका निहाय आढावा  निरीक्षक यांनी घेतला  व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संघटन बडकट करण्यात बाबद चर्चा  करण्यात आली. 
.यावेळी उपस्थित  जिल्ह्यातील   जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष   नगरसेवक महिला उपस्थित होत्या