नागभीड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने नाम.श्री.प्राजक्त तनपुरे यांचे स्वागत, विविध समस्यांबाबत निवेदन


नागभीड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने नाम.श्री.प्राजक्त तनपुरे यांचे स्वागत विविध समस्यांबाबत निवेदन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मान.नाम.श्री.प्राजक्त तनपुरे साहेब मंत्री:ऊर्जा,नगर विकास'आदिवासी व पुनर्वसन यांचे नागभीड येथे आगमन प्रसंगी नागभीड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी वैद्य महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उइके युवक जिल्हा अध्यक्ष नितिनभाऊ भटारकर उपस्थित होते.
........यात तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े शहर अध्यक्ष रियाज शेख जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शेख यांनी साहेबांचे स्वागत केले..
....... पहिले विश्राम गृहामध्ये नागभीड तालुक्यातील शासकीय अधिकरयांसोबत बैठक व समस्या बाबत चर्चा करण्यात आली नंतर विश्राम गृहच्या पटांगणावर जनता दरबार लावण्यात आले यात इतर पक्ष व लोकानी आपापल्या समस्या मांडल्या व निवेदन देण्यात आले..
यात शहर अध्यक्ष रियाज भाई यांनी नागभीड नगरपरिषदला मागील सात ते आठ महिन्यापासून मुख्यधिकारी नाही नागभीड नगरपरिषदला नियमित मुख्यधिकारी दया यांचे निवेदन तसेच
राष्ट्रवादी युवक कांग्रेस कडून नागभीड शहरातिल शिवनगर, सुलेझरी, तुकुम मध्ये जागेचे घर अतिक्रमण धारकांना क़ायम स्वरुपी पट्टे मिळावे व माजी तालुका अध्यक्ष मंगेश सोनकुसरे यांनी नागभीड नगरपरिषद क्षेत्रातिल रोड, रस्ते, नाल्या व पिन्याचा पानी याकडे नगरपरिषद दुलक्ष करते या संबधित निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड तर्फे देण्यात आले..
यात मा.ना. प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या हाताने राष्ट्रवादी युवक कांग्रेसमध्ये युवा नेते सचिन बनकर यांना नागभीड युवक शहर कार्याध्यक्षपदी व किशोर मेश्राम यांना युवक चिमूर विधानसभाक्षेत्राचा सचिवपदी तसेच हेमंत बोरकूटे यांना युवक विधानसभा सरचिटनिसपदी नियुक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, शहर अध्यक्ष रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख,विधानसभा अध्यक्ष डॉ रघुनाथ बोरकर,युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सद्दामभाई शेख, विधानसभा उपाध्यक्ष मंगेश सोनकुरे,युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे,युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, कार्याध्यक्ष सचिन बनकर, सचिव सुरज बैस ,महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतकर, महिला शहर अध्यक्ष वनिताताई सोनकुसरे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष साजिद सय्यद, तालुका कार्याध्यक्ष विनोद नायर, सेवादलचे तालुका अध्यक्ष रामभाऊ शहाणे, कामगारचे तालुका अध्यक्ष, सामाजिक न्याय विभागचे शहर अध्यक्ष सुरेशजी ढोले,श्रीरामभाऊ सहारे, विकलांग प्रमुख मारोती बंडीवार,बंटी शेख,ज्येष्ठनेते भाऊरावजी डांगे वसीम शेख, अखिलेश पाथोड़े, प्रकाश मदनकर, सुरज बनकर, कुणाल बनकर, अनिकेत नगदेवते, जितु चौधरी, रजत बनकर, कुणाल रामगुंडे, किशोर सोंटक्के, प्रतिभाताई साखरकर, अर्चनाताई अमृतकर, वंदनाताई बनकर, मोनालीताई गजपुरे,गिलाताई शामकुड़े महिल्या कार्यकर्त्ता तसेच इतरहजारों कार्यकर्ते उपस्थित होते.