अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम झाले - पालकमंत्री विजय वडेट्टीवार
.
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
जिल्ह्यात आठवड्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेला आहे. नुकसान झालेल्या गावाला भेट देऊन सावली, शिंदेवाही आणि मुल तालुक्यातील धान कापून ठेवलेला शेतक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघितले असता कापून ठेवलेल्या धानाला अक्षरशा कोंब आले असून अतोनात नुकसान झाले आहे. मात्र लोकप्रतिनिधी साधी माणुसकी ही दाखवली नाही, असा आरोपही पालक मंत्री यांनी पत्रकार परिषदेला केला. राजकारण हा वेगळा भाग असतानाही सुद्धा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून टाकले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
माहितीप्रमाणे प्राथमिक 23 हजार हेक्टर या अवकाळी पावसाने नुसकान केले आहे .
पुन्हा यानंतर जर पाऊस आला तर, जनावरांनासाठी होणारा धान्यापासून चाराही काढता येणार नसल्याने
चा-याचीही टंचाई भासणार आहे.
त्या शेतकऱ्यांना नक्कीच आधार देण्याची आवश्यकता आहे .नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले जात नसल्याची खंतही व्यक्त केली. शेतकऱ्याने काढलेला खरीफ पिक विमा
शेतकऱ्यांनी काढला काही शेतकऱ्यांना लाभ घेता असली तरी ती भरपाई तुटपुंजी असून शेतकऱ्यांना भरून न निघणारी आहे.
बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. मात्र दहा ते पंधरा टक्के 20 टक्के शेतकऱ्यांनी चना, ज्वारी, आणि करडई या बियाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा . नुस्कान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पत्रकारांनी बातम्या प्रकाशित कराव्या असे यावेळी त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील अशा परिस्थितीची माहिती जर पत्रकारांना झाली तर ते लावून धरत असल्याचेही त्यावेळी ते बोलले.
मदत पुनर्वसन विभागाकडून करता येईल . अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम झाले आहे.
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.
मदत करता येईल तेवढी राज्य सरकारकडून केली जात असल्याचेही एवढे सांगितले.
सर्वसाधारण योजनेसाठी तीनशे कोटी आदिवासींसाठी 454 कोठी 34लक्ष रुपयाचा 450 निधी जानेवारी च्या आसपास शासकीय मान्यता देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून झाला. आचार सहिता लग्नाच्या अगोदर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण निधीचा वाटप करावा असे आदेशही देण्यात आले.
सगळ्या परिस्थितीमध्ये विशेष लोकांना या वर्षी महिला बालकल्याण समितीने सादर केलेल्याआहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या वर्षी नविन बांधण्याचा निर्णय झाला आहे.काही ग्रामपंचायतीच्या इमारती पडलेल्या आहेत .इमारतीचे आवश्यकता आहे. नवीन अंगणवाडी बांधण्यात येत असल्याचे त्यासाठी निधी बारा कोटी रुपये उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले. धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले वडा गावाला पर्यटनाचे स्थळ व्हावे या दृष्टिकोनातून निधी उपलब्ध करून देतअसल्याचे त्यांनी सांगितले.
याच बरोबर आसोला मेंढा तलावावर250 कोठीची वाढ देण्यात आली असून पहिला टप्पा
दहा कोटीची तरतूद करण्यात आली आहे
याबरोबरच विविध भागातील पर्यटन क्षेत्रातील जसे ताडोबा, आसोला मेंढा, चारगाव त्या क्षेत्रात पर्यटन स्थळ विकसित कामासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव आला सौंदरी करण्याकरिता चार कोटीची निधी देण्याचे घोषित केले. चंद्रपूर शहराला पाणी शुद्धीकरण शहराची जलवाहिनी असणाऱ्या ईरई नदीला सौंदर्यीकरण यादास काठी25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देत माहिती सांगितली. चंद्रपूर शहराच्या प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील मोहरली गेटला चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विदेशी पर्यटकांसाठी खरेदीसाठी माल उपलब्ध व्हावा यासाठी बारा कोटींची निधीचा उपलब्ध करून दिल्याची माहिती सांगितली. खेळणी बांबू पासून बनवलेले वेगवेगळे साहित्य याच विक्रीसाठी ठेवले जात असल्याचे सांगितले.
एफडीसीएम .टायगर रेस्टीसेंटर तयार नविन सफारी तयार असून त्याची किंमती 70 कोटी रुपयांची तरतूदही पर्यटकांच्या दृष्टिकोनातून सुविधा तयार व्हावी यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई येथील ताज हॉटेल हे पर्यटकांसाठी मोहरली गेट वर तयार होत असल्याची माहिती यावेळी दिल्ली.