मतदान नोंदणी जनजागृती सायकल रॅली
मतदान नोंदणी जनजागृती सायकल रॅली

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार
71 मतदान विधानसभा मतदारसंघात नवीन मतदारांना मतदान यादीत नवीन समाविष्ट करण्यासाठी दि. १/१/२०२२ अर्हता आधारित मतदार कार्यक्रम यादीत विशिष्ट पुनरिक्षण विशेष माहिती सादर करण्यात यावी यासाठी दि २१/११/२०२१ ला जिल्हाधिकारी कार्यालयातून सायकल रॅली काढण्यात आली.
नंतर करू नका तक्रार,
आजच व्हा मतदार!
अशी जनजागृती करण्यासाठी
यावेळी.आरती यादव गंगोत्री , राज काचोरे, पप्पू गंगोत्री , शागी, पलक, कांचन यांची उपस्थिती होती.