प्रियदर्शनी चौकात उड्डाणपुलावर दोन कार एकमेकासमोर भिडल्या !




प्रियदर्शनी चौकात उड्डाणपुलावर  दोन कार एकमेकासमोर भिडल्या !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यावर प्रियदर्शिनी चौकातील उड्डाण पुलावर दोन वाजताच्या सुमारास दोन कार एकमेका समोर बीडला. दोनही  गाड्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. काही वेळासाठी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली . वाहतूक पोलिसांच्या  काही वेळाने वाहतूक सुरळीत करून पुढील कारवाईसाठी रामनगर पोलिसात दोन्ही गाड्यांच्या वतीने एकमेकावर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सुत्राकडून माहिती मिळाली. . पुढील तपास  रामनगर पोलीस करीत आहे.