सरकारच्या घोटाळेबाजीचा पर्दाफाश करणार म्हणून राहूल गांधीवर साधला निशाना - अतूल लोंढे
सरकारच्या घोटाळेबाजीचा पर्दाफाश करणार म्हणून राहूल गांधीवर साधला निशाना - अतूल लोंढे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-31/3/2023
देशात केंद्र सरकारवर चारही बाजूने हल्ला केला जात आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर, प्रजातंत्र ,संविधानिक संस्थावर भारताच्या भूभाग अखंडतेवर, सामाजिक समरसता यावर भाजप सरकारचे सळयंत्र सुरू आहे. काँग्रेसचे एकमेव राहुल गांधी यांचा आवाज संसदेत दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून होत असून आपल्या परममित्र धना सेठ अडाणी यांना वाचवण्यासाठीच मोदी सरकार लोकतंत्र्याचा गला घोटात आहे. असा आरोप आज पत्रकार परिषदेतून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, यांनी केला. चंद्रपूर लोकसभा खासदार बाळूभाऊ धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे, माजी आमदार डाँ.अविनाश वारजूरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहराध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय, महिला अध्यक्ष सौ. नम्रता ठेमस्कर ,संगिता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, मोहन डोंगरे रााष्ट्रीय उपस्थि यांची उपस्थिती होती.
अतुल लोंढे म्हणाले, भाजप सरकारकडून राहुल गांधी यांना निशाणा बनवून संसदेत व संसदेच्या बाहेर ठेवण्याचा कट कारस्थान केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशाचे लोकतंत्र वाचवण्यासाठी आता निर्णायक लढाई लढत आहे.सरकारच्या घोटाळेबाजीचा पर्दाफाश करणार म्हणून राहूल गांधीवर साधला निशाना
नऊ वर्षांमध्ये भाजप सरकारने महागाईचा आकडा सोडला असून सामान्य माणसाला याची आता किंमत भोगावे लागतो.
भाजपवर बोलणार तर मग जेपीसी लावण्याची वेळ येऊ शकते. यावेळेस एकदा वाचले राफेल मध्ये वेळ येऊ शकते .आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये कोण कोण इंन वर्ल्ड आहे .हे सगळं देशासमोर येईल . या भीतीपोटी,आणि राहुल गांधींना बोलू न देणे संसदेच्या बाहेर घालवायचं काम जे आहे ते काम मोदी सरकारने केलेला आहे. असा आरोपही पत्रकार परिषदेतून केला.
राहुल गांधी यांनी एक 2019 मध्ये कोल्हार मध्ये चोर असे वक्तव्य केले होते? मात्र त्याची केस सुरत मध्ये टाकले जाते. आणि त्याचा रिझल्ट 2023 मध्ये झाला. राहुल गांधी यांना संसदीय सदस्य पदावरून काढण्यात आले.
अडाणी आणि सेल कंपनी आहेत 20000 करोड हा पैसा कुठून आला . या सेलमध्ये एक चिनी नागरिक
छान छुग्ली नावाचा असल्याचा प्रश्न उपस्थित केला.
मोदी यांचा फडणीस सोबत का  संबंध आहे.  रक्षा उद्योग हवाई अड्डा, श्रीलंकेत दिलेल्या बयाना मध्ये, बांगलादेशात झालेल्या वक्तवासंदर्भात,  ऑस्ट्रेलिया च्या स्टेट बँक चेअरमन सोबत  मोदी आणि अडाणी चे फोटो या संदर्भाचे तथ्य  व सबूत  राहुल गांधी समोर आणले. असे ते म्हणाले.
 अतिरिक्त वीज बिल येत त्याची ठेव असलेल्या .एलआयसी ,एसबीआय, बँक ऑफ बळोडा या बँकिंग सिस्टम याच्यामध्ये सामान्य कर्मचाऱ्यांचे पैसे आहे. हे सगळे धोक्यात टाकल्यानंतर. देशाची लोकशाही चुलीत गेली तर चालेल. संसदेमध्ये विरोधी पक्षाला बोलू न देणे  हे सरकारचे काम सुरु आहे.

 इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये असं कधी झालेला आहे का ?या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षानेच अधिवेशन चालू दिलं नाही किंवा संसद चालू दिली नाही विरोधी पक्ष हे करत असतं लोकांचे मुद्दे उचलण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी लोकशाहीला तुडवून त्यांनी  अशा पद्धतीने जे लोकशाहीचे दमन सुरू आहे .त्याच्या विरुद्ध त्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसला एक एक कार्यकर्ता माणसाच्या हक्कासाठी लढत आहे. सर्व गोष्टी या सर्व बाबी ज्या आहेत आता आम्ही देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स करत आहोत .या सगळ्यापासून वाचण्यासाठी चोरो का नाम मोदी क्यू है आणि त्याच्यामध्ये ललित मोदी ट्रेडिंग करतात त्यांच्यावर इंटरपोल ची नोटिफिकेशन झाली. असे ते म्हणाले.
बहुजन समाजामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. बहुजन समाजामध्ये शेतकरी. पळून जात नाही. अशा लोकाशा बहुजन समाजासोबत जोडून हे जो प्रकार देशासोबत होतो. हा जो भ्रष्टाचार होतो आहे. हे करण्याचं काम आहे .जेपीसी लावायची नाही कारण सत्य येईल सुप्रीम कोर्टाला एका मर्यादा चौकशी करता येईल. पण जे पी सी समोरी सगळा पाहिल्या प्रत्येक गोष्ट आणावी लागते .
 लोकांनी निवडून दिलेले लोकांचे प्रतिनिधी हे संसदेत असतात
 लोकांची दिशाभूल करण्याचे  काम देशासाठी, पुढच्या पिढीसाठी,  लोकशाहीसाठी घातक आहे. आणि हे देशाच्या संविधानासाठी ज्या संविधानाने सर्व लोकांना समानतेचा अधिकार  प्राप्त  आहेत. ज्यांना देशाची गरज काळजी आहे त्यांनी ही मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जावे.
हा जो प्रकार चालू आहे हा गंभीर आहे. देशाच्या लोकतंत्र्यांसाठी घातक  असून यामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे.   वेळीच जनतेने सावध होऊन देश हितासाठी एकत्र येण्याचे आव्हान आज झालेल्या पत्रकार परिषदेतून काँग्रेसने केले आहे.