नगीनाबाग येथे १० दिवसीय भव्य मोफत चुंबकीय चिकित्सक शिबिराचा लाभ घ्यावा





नगीनाबाग येथे १० दिवसीय भव्य मोफत चुंबकीय चिकित्सक शिबिराचा लाभ घ्यावा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
१० दिवसीय भव्य मोफत चुम्बकीय शिबीराचे मोचन हनुमान मंदिर, नगिनाबाग, स्वावलंबी नगर येथे उद्घाटन
पांडुरंगजी गावतुरे  यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री मोचन सार्वजनिक बहुद्देशिय मंडळ, चंद्रपूर, नगिनाबाग, स्वावलंबी नगर, चंद्रपूर व स्व. गितादेवी दामोधरदास खंडेलवार बहुउद्देशिय आरोग्य विकास संस्था र. नं. १५२८०, महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था, (रजि.) नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने १० दिवसिय शिबिराचे उद्घाटन श्री पांडुरंगजी गावतुरे यांचे हस्ते दिनांक २०/०५/२०२३ ला करण्यात आले असुन या प्रसंगी श्री. सुरेशराव अदमाने, श्री. बाबाराव सातपुते, व त्यांचे इतर सहकारी उपसिथत होते. याप्रसंगी हे शिविर डॉ. के. डब्ल्यु बागडे यांचे मार्गदर्शनात सुरू झाले असुन सहयोगी श्री. मिलिंद वाकडे व श्री. बाबाराव सामपुते हे असुन सदर शिविर १० दिवस सुरू आहे. मानवी शरीरातील विविध आजारावर चुंबकीय चिकित्साद्वारे रोग निदान केले जातील.
यात डोके दुखी, मानसिक आजार, झोप न येणे, डोळ्या सबंधित रोग, सार्दनस, दाँता सबंधित, स्पाँडिलाईसिस, थॉयराईड, अस्थमा, शरिरातील गॉठी, पोटाचे विकार, डायबेटीज, मुत्र संबंधीत, बवासिर, लकवा, गठीया, संधिवात, शारिरिक कमजोरी, पोस्टेड ग्लॅन्ड वाढने, एडीचे दुख:ने, चर्मरोग, त्वचा सबंधित रोग एनिमिया, स्त्री पुरूषांचे सर्व रोगांचे मोफत चिकित्सा केली जाईल चुम्बकिय चिकित्सा ही प्राकृतीक उपचार पध्दती आहे. बिना ऑपरेशन, बिना दवाई, बगैर इंजेक्शन, फक्त चुंबकाव्दारे मानव शरिरांचे रोग दुर केल्या जातात. यामुळे कसलेही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही हे विशेष आहे. तरी समस्त लोकांना आव्हान करण्यात येते की या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबीराचे सहकार्य समस्त हनुमान मोचन समिती, स्वावलंबी नगर व्दारे करण्यात आले.
अध्यक्ष - श्री. पांडूरंगजी गावतुरे उपाध्यक्ष श्री. सुनिलभाऊ देशमुख, श्री. तुकारामजी झाडे, श्री. सचिन बनकर - सचिव श्री. बापुरावजी गौरकार सहसचिव श्री. कृष्णाजी भट, श्री समिर थेरे सर, श्री. विशाल शास्त्रकार कोषाध्यक्ष श्री. सुरेशभाऊ विधाते सदस्य श्री. मुकुंदजी चौधरी, श्री. परशुरामजी ठोंबरे, श्री. भावतजी शेंडे, श्री. विठ्ठलराव भगत, ज्ञानेश्वर वाटकर, सल्लागार श्री. सुरेशभाऊ अदमाने, श्री. बाबाराव सातपुते. -