ग्राम. शंकरपुर येथे विधवा महिला व दिव्यांगाना भेट तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन




ग्राम. शंकरपुर येथे विधवा महिला व दिव्यांगाना भेट तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
शंकरपुर :-
आज चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत शंकरपूर यांच्या सयुक्त विद्यमाने *सरपंच भाऊबीज योजने अंतर्गत विधवा महिलांना व ६५ वर्षावरील महिलांना तसेच दिव्यागाना भेट वस्तू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी उपस्थित
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा.आ.डॉ. अविनाशभाऊ वारजूकर माजी मंत्री तथा विद्यमान महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
कार्यक्रमाचे उदघाटक :- मा. धनराजभाऊ मुंगले ओबीसी संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
कार्यक्रमाचे सहउदघाटक :- मा. डॉ. सतिशभाऊ वारजुकर, समन्वयक, ७४ चिमूर विधानसभा समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबोसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश
मा. गजानन बुटके सरचिटनिस जिल्हा काँगेस कमिटी
मा. रोशन ढोक, अध्यक्ष चिमुर विधानसभा युवक कॉंग्रेस
मा. साईश वारजूकर सरपंच तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस,
मा. सौ. सविताताई चौधरी उपाध्यक्ष जिल्हा महिला कांग्रेस कमिटी,
मा. सौ. गिताताई रानडे माजी जिल्हा परिषद सदस्य,
मा.सौ. भावनाताई बावनकर माजी पंचायत समिती सदस्य,मा. उपसरपंच अशोक चौधरी,मा. प्रतीक भसीन माजी नगरसेवक,मा. तरबेज भाई शेख नागभीड तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष, गणेश भाऊ फुंडे,प्रशांत गेडाम,श्री. गोकुल सावरकर, कॉंग्रेस शहर अध्यक्ष,
श्री. अमोद गौरकर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुर,नितीन सावरकर, सौ. सपना घडसे, सौ. रंजना उईके, श्री. शंकर शेरकी, सौ. बेबी डहारे,श्री सौ. वंदना सहारे, श्री. निखिल गायकवाड, श्री. सचिन रासेकर, श्री. पिंटु शेरकी, श्री. भाऊराव बावनकर, श्री. रामभाऊ भांडार, श्री. वासुदेव भजभुजे, श्री. ज्ञानेश्वर सहारे, श्री. कदीर शेख, श्री. वसंता नन्नावरे, श्री. अरविंद गायकवाड, श्री. दुर्योधन तांबरभोगे, श्री. बलदेव किरटकर, श्री. रामा शेरकी,सौ. सुमन पाकधुने, सौ. सिताबाई गायकवाड व समस्त ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजयजी गजभे यांनी केले,