चिन्मय गीता पठन स्पर्धेत लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीचे सुयश chandrapur ltv school




चिन्मय गीता पठन स्पर्धेत लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीचे सुयश !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
चिन्मय मिशन द्वारा घेण्यात आलेल्या 2023 स्पर्धेत चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातील एकूण 100 विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत आठ ते दहा वर्गातील 91 विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला होता.
तसेच वर्ग पाच ते सातच्या 9 विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेची प्रथम फेरी दिनांक 25/ 11 /2023 ला घेण्यात आली होती त्या फेरीत 100 पैकी
अठरा विद्यार्थिनी अंतिम फेरीत विजेत्या ठरल्या.
चिन्मय गीता पठण न स्पर्धा 2023चिन्मय मिशन चंद्रपूरचे
अध्यक्ष- श्री राजेश्वर आलूरवार ,प्रमुख -स्वामीनी हरिप्रियानंद ,सचिव- सौ जया भारत होते.
या स्पर्धेच्या
अंतिम फेरीत समूह(ड)= मधील प्रोत्साहन पर कुमारी कृष्णा उसगांवकर,समूह (इ )मधील द्वितीय -आस्मा गौसका पठाण, तृतीय -नंदिनी अशोक घटे, प्रोत्साहनपर -वेदांती रवींद्र वानखेडे
समुह(फ)प्रथम -समीक्षा राजू उमाटे
द्वितीय- खुशाली महेश उसगांवकर
तृतीय -जानवी शंकर दुपारे प्रोत्साहनपर= गौरी रमेश ठेगरी
समूह (इ )मधील द्वितीय -आस्मा गौसका पठाण
तृतीय -नंदिनी अशोक घटे
प्रोत्साहनपर -वेदांती रवींद्र वानखेडे
समुह(फ) प्रथम -समीक्षा राजू उमाटे
द्वितीय- खुशाली महेश उसगांवकर
तृतीय -जानवी शंकर दुपारे प्रोत्साहनपर= गौरी रमेश ठेगरी
जिल्हा स्तरीय स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली या स्पर्धेत आठ विद्यार्थिनी सहभागी झाल्यात आणि त्यातील
तृतीय क्रमांक - गौरी रमेश ठेगरी
चतुर्थ क्रमांक -खुशाली महेश उसगांवकर यांनी मिळवला.
या स्पर्धेचे मार्गदर्शक- स्वरूपा जोशी मॅडम आणि मृणाल पनके मँडम, शाळेच्या मुख्याध्यापिका डबले मॅडम
उपमुख्याध्यापिका बंडीवार मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच पर्यवेक्षिका बडकेलवार मॅडम यांनी सर्व विद्यार्थिनीचे सुयश मिळवल्याने अभिनंदन तसेच शिक्षकांचे कौतुक केले.