चंद्रपुरात भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन



चंद्रपुरात भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन

भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा २०२४

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा जलतरण असोशिएशन, चंद्रपूर तर्फे आयोजित भव्य जिल्हास्रीय जलतरण स्पर्धा रविवार दिनांक ०१/०९/२०२४ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथिल मा. दादासाहेब कन्नमवार जलतरण तलाव येथे आयोजीत करण्यात येत आहे.
या जलरण स्पर्धेकरीता U/09, U/12, U/14, U17, U/19 वयोगट ठेवण्यात आलेले आहे तरी चंद्रपूर जिल्हातील जास्तीत जास्त जलतरण स्पर्धकांनी या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत भाग घ्यावा असे आव्हाहन चंद्रपूर जिल्हा जलतरण असोशिएशत थे अध्यक्ष मा. डॉ. श्री सचिन भेदे सर व सचिव श्री कैलाश किरडे यांनी केलेले आहे.
या स्पर्धेकरीता श्री कैलास किरडे, ७०३०२३४२३२ श्री निळकंठ चौधरी ९३२६२१२१९९ श्री मोरेश्वर भरडकर ७२७६७१७३७३ श्री अश्विन मुसळे ९५४८८५५५४४ मयुर चहारे ८८८८९८५६३८ श्री धनंजय वड्याळकर, ९६५७३४७९३२यांच्याशी अथवा जिल्हा क्रीडा संकुल येथिल जलतरण तलाव येथे संपर्क साधावा,