निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात पोलिसांचा रूट मार्च




निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात पोलिसांचा रूट मार्च

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- बल्लारपूर
आज चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था रावी या दृष्टिकोनातून बल्लारपूर पोलिसांनी आणि बी एस एफ जवान यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरातील
मुख्य मार्गाने व आतील काही भागातील मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. बल्लारपूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक त्यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरात रूटमार करून, शांतता व सुव्यवस्था रावी या दृष्टिकोनातून रूट मार्च काढण्यात आला त्याची सांगता नाट्य सभागृहात
करण्यात आली.