विशालभाऊ युवकांचे हृदयस्थान, युवा नेता.. ,युवा मित्र- सचिन यामावार




विशालभाऊ युवकांचे हृदयस्थान, युवा नेता.. ,युवा मित्र- सचिन यामावार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, तथा माजी नगरसेवक विशालभाऊ निंबाळकर हे एक युवकांचे हृदय स्थान असून, युवा नेता, नव्हे तर युवा मित्र असून जनसामान्याचा सेवाभावी द्रृष्ट असलेला सामाजिक, राजकीय नेता आहे. अशा तडफदार, तरुणाचा कर्णधार विशालभाऊ निंबाळकर यांच्या 20 जून वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा
युवकांचे प्रेरणास्थान, प्रेरणादायी युवा नेता , मित्रासारखी वागणूक , भावाची भूमिका घेऊन आम्हाला प्रत्येक संकटात कार्यकर्त्यांचा सांभाळ करतो.
विशालभाऊ प्रत्येक युवकाचा आधार होय.



अश्या युवा तडफदार नेत्याला त्याच्या वाढदिवसाला माता महाकाली उदंड आयुष्य देवो! त्याच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करो ! अशी ईश्वरचरणी मी सचिन यामावार जिल्हा संयोजक सोशल मीडिया भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर, तथा आमचे मित्र पराग मलोडे ( जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो ) भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याकडून  वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!