चंद्रपुरात वेल्थ विस्डम ट्रेडिंग अकॅडमीची ग्रँड ओपनिंग
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथे वेल्थ विस्डम ट्रेडिंग अकॅडमीचा 5 पाच डिसेंबरला माजी खासदार नरेशबाबू पुगलीया यांच्या हस्ते फीत कापून भव्य शुभारंभ करण्यात आला. त्यांनी या अकॅडमीला भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी अकॅडमीचे प्रोप्रा. पलाश सुरेश बंडीवार यांनी यासंदर्भातली माहिती दिली. ते म्हणाली की, स्टाफ मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट करायचे पण विश्वास होत नव्हता सहा वर्षानंतर मी सराव करून कम्युनिटी बनवली. आणि आज वर्षानंतर या ठिकाणी ऑफिस तयार केले. लोकांना काय हवे, कसे आवडणार, या संदर्भात मी माझ्या वडिलांसोबत चर्चा केली. ऑफिस तयार केले. ते असे आहे की ,एक हेल्दी माईंड सेट म्हणून इथे बसू शकता. पूर्वी मोठ्या शहरात जावे लागत असे पण आता ते आपल्या चंद्रपूर शहरात अकॅडमी झाल्यामुळे बाहेर जाण्याची आवश्यकता नसून चंद्रपुरातच आपण माईंड सेट करू शकता. विद्यार्थ्यांना वाव नव्हती,प्लेस नव्हती, म्हणून मी या ठिकाणी प्लेस तयार करून युवकांना इन्व्हेस्टमेंट बिजनेस, पैसा सोबतच, माईन सेट या ठिकाणी होणार आहे. म्हणूनच वेल्थ विस्डम असे नाव ठेवण्यात आले.
स्टोक मार्केट अकॅडमी तयार करून लिमिटेड इन्व्हेस्टमेंट आपण कसे ते प्रोव्हाइड करण्यासाठी ही अकॅडमी ओपन केली आहे. भविष्यात आपले स्किल डेव्हलपमेंट तयार करायचे असेल तर डॉक्टर्स इंजिनीयर डॉक्टर्स केलेल्या असल्यासोबत नवीन स्किल पाहिजे असल्यास इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी
चंद्रपुरात वेल्थ विस्डम ट्रेडिंग अकॅडमी वेनुसेन्स स्टोअर्स हल्दीराम नागपूर रोड चंद्रपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे संचालक पलाश सूरेश बंडीवार यांनी केले.
