कारंजा येथे तहसिल कार्यलयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजराउमेश तिवारी/ कारंजा, वर्धा प्रतिनिधी

कारंजा येथिल तहसिल कार्यलयाकडुन राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले हौते.यात अद्यक्श स्थानी निवाशी नायब तहसिलदार ऐ.पी.साळवे तर प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंच्यायतचे जिल्हा उपाध्यक्ष आनिल भांगे हे तर पाहूने म्हणून नगराध्यक्ष कल्पनाताई मस्की ,तालूका संघटक अजयराव भोकरे ,नायब तहसिलदार एम.एम.टिपरे,डि.ऐम.राउत, उपस्थीत होते ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेला वंदन करुन उपस्थीत ग्राहकांच्या प्रश्नांची निवारण अनिल भांगे यांनी केले.यावेळी ग्राहकांनी सदैव जागृत राहाण्याचे आवाहन मार्गदर्शकांनी केले.तहसिल कार्यलयातील सर्वांनी यशस्वीतेकरीता सहकार्य केले.