शहिद पोलिस जवानांच्या स्मरणार्थ राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धा

मनोज चिचघरे/भंडारा :

पोलिस विभाग व गोंदिया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद झालेले पोलिस जवानांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय  फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 9 डिसेंबर 2018 रोजी या कार्यक्रमाला सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन भंडारा - गोंदिया जिल्हा चे खासदार श्री मधूकरजी कुकडे ,आमदार डॉ परिणय फुके,,  आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी पोलिस अधीक्षक हरीश जी बैजल, गोंदिया व सर्व अधिकारी व कर्मचारीवृद उपस्थित होते.