दंडार मंडळातून लोकांची लोकांची जनजागृती


चिमूर : तालुक्यातील नवतळा गावामध्ये गेल्या काही वर्षांपासून एकलव्य महिला दंडार (रामायण) मंडळ अस्तित्वात आहे. या मंडळामध्ये महिलांचा समावेश असून या महिला आपल्या कलेच्या मद्यमातून तालुक्यातील तसेच अनेक गावांखेड्यामध्ये जाऊन आपली कला व त्यातून जागृती व्हावी असे प्रबोधनात्मक कार्यक्रम करीत आहेत त्यामध्ये पंचफुला दिघोरे, मंजुळा डायरे, रत्नमाला दिघोरे, माधुरी दिघोरे, वनिता हजारे, मीराबाई शिवरकर, वंदना कुंभरे, वच्छला शिवरकर, सुलोचना कुंभरे शिलाबाई दिघोरे,अंजराबाई कुंभरे,शालिनी बारसागडे,सुमन रुईकर,प्रभू उईके,सुनील उईके,चंद्रशेखर पुसाम, अनिल दिघोरे,बाला डायरे,अमोल दिघोरे,राजू उईके,रुकम शिवरकर, गुलाब शेंडे.