चंद्रपूर:भीषण अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू

ललित लांजेवार/नागपुर:

        चंद्रपूर : कोरपना-वणी मार्गावर ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जण ठार, 4 गंभीर जखमी