सिदेंवाही येथे सुसंवाद बैठक


प्रशांत गेडाम/सिदेवाही- 
सिदेंवाही येथे आज भारतिय जनता पार्टी कार्यालय येथे अतुलभाऊ देशकर यांच्या अध्यक्षतेखाली सुसंवाद बैठक घेण्यात आली.
या मध्ये सरकारने आनलेल्या योजने बद्दल चर्चा करण्यात आले.या वेळी भाजपा कार्यकर्त्यांनी सामाण्य जनतेला येनारे अडचनि, अश्या अनेक समश्या त्यांनि या बैठकित मांडल्या, तेव्हा अतुलभाऊ बोलतांनि केंद्र आणि राज्य सरकारने अनेक लोक कल्यानकारी योजना आनल्या आहेत, जिल्हातही मोठ्या प्रमावर विकास कामे पुर्णत्वास आले असुन ते प्रगती पथावर आहे.कधि नव्हे ईतक्या मोठ्या प्रमानावरआपल्या विकास कामासाठी सुधिरभाऊ यांनी निधी खेचुन आनलं आहे. सककारचे लोक कल्यानकारी योजना सामाण्य जनते पर्यंत पोहचवा असे भाजपा कार्यकर्तेनां ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांनी सांगितलं.
भाजपा कार्यालय सिंदेवाही येथे संपन्न झालेल्या भाजपा कार्यकर्ते बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. या वेळी व्यासपिठावर संजयजी गजपुरे जिल्हा महामंत्री, राजुभाऊ बोरकर तालुका अध्यक्ष, नागराजभाऊ गेडाम जि. प. सदस्य,कमलाकर सिद्दमशेट्टीवार जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष, रितेशभाऊ अलमस्त प. स. सदस्य (गटनेता), सभापती मधुकरजी मडावी, उप सभापती मंदाताई बाळबु्द्धे, नगर सेवक हितेशभाऊ सुचक, राजिव गांधी निराधार योजना अध्यक्ष जगन्नाथजी ठिकरे, गनविर सर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..