कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्रीमध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष  कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री उशीरा कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.