बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

सख्या बापणेच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बळापूर येथील अनसूयानगरात घडली. विजय वानखेडे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

18 जानेवारीला घरात कुणीही नसताना त्याने हे कृत्य केले. मुलीने यानंतर घराच्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला