त्या दोघाचे फुटाळ्यात मृतदेह


नागपूर : बुधवारी सकाळी तेलंगखेडी भागात ​​फुटाळा तलावावर एका मुलाचा व किशोरवयीन मुलीचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यांचे हात एकमेकांना बांधले गेले होते.

प्राथमिक माहितीनुसार दोघांचे प्रेमसंबंध होते मात्र त्यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे दुसरीकडे दोघांचा खून झाल्याचाही चर्चा होती. मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.