रस्त्यावरील गर्दी कमी करा; घरातील एकाच नागरिकाने बाहेर पडा: जिल्हाधिकारी डॉ.
कुणाल खेमनार
महानगरातील एकट्या, वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरपोच अन्नधान्य सुविधा
✨ जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ विदेशातून आलेल्या 204 रुग्णांची नोंद
✨ 152 नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण
✨ विदेशातून आलेले 52 होम कॉरेन्टाईन
✨ 40 शेल्टर होम मध्ये ३७०० परप्रांतीय
✨ जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद
✨ खाजगी संस्था ने कोणतीही फवारणी करू नये
✨ डिस्ट्रिक्ट करोना कंट्रोल सेल चंद्रपूर फेसबुक पेजचा वापर करावा
✨ बाहेर राज्यातील नागरिकांनी 14 पर्यंत कुठेही जाऊ नये
✨ आवश्यक सुविधांसाठी शासकीय यंत्रणेशी संपर्क करावा
✨ शिव भोजन सुविधा सक्षमपणे पुरविण्याचे निर्देश
✨ एप्रिल महिन्यामध्ये एकाच महिन्याचे धान्य वाटप होणार
✨खासगी डॉक्टरांनी अन्य साथीच्या आजारावर इलाज करावा