राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मनपा आयुक्त व महापौर यांना ग्रीन जिमच्या मागणीचे निवेदन




राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मनपा आयुक्त व महापौर यांना ग्रीन जिमच्या मागणीचे निवेदन


दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपुर शहर यांच्या पुढाकाराने चंद्रपुर महानगर पालिका आयुक्त व महापौर यांना आज दिनांक 15/10/2020 रोजी निवेदन देण्यात आले,आज कोविड 19 या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, बालाजी वॉर्ड टंडन ले आऊट कॉलनीतील लोकांना ग्रीन जिमची व्यायमा करीत खूप गरज आहे,त्या करीता आज शहर उपाध्यक्ष रा.यु.काँग्रेस चंद्रपुर शहर सतिश भाऊ सुधाकरराव मांडवकर यांच्या अध्यक्षते खाली कॉलनीतील लोकांच्या सह्यानिशी निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना उपस्तीत शहर महासचिव निलेश आत्राम,सोनू बोढे अविनाश मांडवकर,सुहास पानघाटे,सुधीर हनुमंत,गणेश येरमे, गोपाल पिंपळकर, उपस्थित होते