वरोरा येथे सांसदरत्न मा. श्री. हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या वाढ दिवसा निमित्य (६६) लीटर आरोग्यवर्धक पौष्टिक दुधाचे वाटपवरोरा येथे सांसदरत्न मा. श्री. हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या वाढ दिवसा निमित्य (६६) लीटर आरोग्यवर्धक पौष्टिक दुधाचे वाटप

दिनचर्या न्युज :-
वरोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६६ लीटर दुधाचे वाटप माननीय हंसराजजी भैया आहिर यांच्या वाढदिवसा निमित्त मोठया उत्साहात हळदी युक्त आरोग्यवर्धक पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात आले. या वेळी श्री.अहेतेशाम अली(नगराध्यक्ष- न.प.वरोरा,जिल्हा सचिव भाजप ) यांचा हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेे.या वेळी प्रमुख उपस्थिती श्री.राजू गायकवाड(बांधकाम सभापती-जि.प.),श्री.शेखर चौधरी(जिल्हा उपाध्यक्ष भाजप),डॉ.भगवान गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष भाजप),बाबासाहेब भागडे(नप.सदस्य),ओम मांडवकर(तालुका महामंत्री भाजप),सौ.रोहिनिताई देवतळे(जिल्हा सचिव भाजप व माजी पंचायत समिती सभापती वरोरा),सुरेश महाजन (शहर अध्यक्ष भाजप वरोरा ),देवीदास ताजने, दिलीप घोरपडे(नप.सदस्य),सौ.सुनीता काकडे(नप.सदस्य),अनिल साकरीया(नप.सदस्य), डॉ.गुनानंद दुर्गे(नप.सदस्य),अक्षय भिवदरे(पाणी पुरवठा सभापती-नप.),सौ.रेखा समर्थ(महिला व बाल कल्याण सभापती न.प.),सौ.ममता मरस्कोल्हे(न.प.सदस्य)विनोद लोहकरे,जगदीश तोटावार,महेश श्रीरंग,प्रकाश दुर्गापुरोहित,मधुकर ठाकरे,विलास गैनेवार,कविश्वर मेश्राम,भरत तेला,अमित चवले,संजय राम,अमित आसेकर,बाबाभाऊ काळमेघ,गजानन राऊत,राजेश साकुरे,संदीप विधाते,हरीश केशवानी,ओम यादव,शरद कातोरे,दादू खंगार,संजय गैनेवार, निम्बाडकर ताई,सायरा शेख,सुषमा कराड,चंद्रकला मत्ते,राउत म्याडम,मोहितकर ताई,गौरकार ताई, या प्रसंगी श्री.अहेतेशाम अली यानी आपल्या मनोगतात माननीय श्री हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी अनेक प्रकल्प ग्रस्तांना मदत मिळवून दिली व नोकरी पण मिळवून दिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला आठ,दहा ते पंधरा लाखांपर्यंत मोबदला मिळवून दिला व अनेक शेतकऱ्यांना,बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रमात सहभाग घेउन आर्थिक मदत मिळवून दिली आजही त्यांना गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाते अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले व भाजपा वरोरा च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!