खवातीन -ए- इस्लाम यांच्या वतीने 21सामूहिक विवाह चे आयोजन

खवातीन -ए- इस्लाम यांच्या वतीने 21सामूहिक विवाह चे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार वर्षापासून विदर्भस्तरीय सामूहिक विवाह चे आयोजन केले जाते. एज्युकेशनल कल्चर असोसिएशन फार रुलर अंड टेबल सोसायटी चंद्रपूर द्वारा दिनांक 27 मार्च 2022 ला रविवारी सायंकाळी सात वाजता कोहिनूर ग्राउंड, दादमल वार्ड येथे आयोजित विवाह सोहळ्यात 21 जोडप्यांचे लग्न पार पडणार आहेत. विवाह सोहळ्यात वधूवरांना जीवनना उपयोगी साहित्य सामग्री दिली जात असल्याची माहिती दिली. विवाह सोहळ्याचे खास करून महिलांकडून आयोजन केल्या जात असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात लागणारा संपूर्ण खर्च सर्व जाती धर्माकडून स्वखुशीने दिला जात असल्याची माहिती
खवातीन -ए- इस्लाम च्या अध्यक्षा सौ. शाहीन शेख यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली. यावेळी त्यांच्यासोबत
- मलेका रोशन जहाँ, नफीसा अंजुम, रज़ीया सुलताना, मुस्कान शेख, अनीसा शेख, रूमाना शेख, हज्जन नसरीन शेख, शबाना शेख, नसीम पठाण, सानिया सिद्दीकी, नसरीन शेख, गज़ाला रज़ा, रुखसाना कोरसावाला, नाज़ीश रहेमान, शमा शेख, जाहेदा अली, सिमा खान, मुना चिनी, शहेदा अली, सहेर खान. यांची उपस्थिती होती.