मनरेगा अंतर्गत ग्राम रोजगार सेवकाचे तीन दिवसीय प्रशिक्षण





मनरेगा अंतर्गत ग्राम रोजगार सेवकाचे तीन दिवसीय प्रशिक्षण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- मनरेगा अंतर्गत उपजिल्हाधिकारी (रोहयो)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी सपकाळ सर यांच्या मार्गदर्शनाने ग्रामप. य.कृषक भवन चंद्रपूर
सभागृहात 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत ग्राम रोजगारसेवक यांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले.
पंचायत समिती सावली येथीठ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री भक्तदास आमारे व व बल्लारपूर येथीठ श्री रविकुमार बोगावार सर सहायक कार्यक्रम अधिकारी, या प्रशिक्षणाद उपस्थित होते .

प्रशिक्षक पहिलया दिवशी ग्राम रोजगार सेवकांना कार्यात सार्वजनिक कामासोबतच शेतकऱ्या भुमिहिन कुंटूबांना, सुशिक्षित कुटुंबाना युवकाना मनरेगाचे लाभ देता येईल याचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण इसऱ्या दिवशी प्रात्यक्षिकारीत्या ग्रामपंचायत नागाडा येथील महादवाडी
अंतर्गत गावाची निवड करुन तिथे शिवारफेरी जावफेरी व कंटुंब सर्वेक्षण करण्यात आले नागाला अंतर्गत महादवाडी रंजना पेंदोर यांच्या सोबत महादवाडी या चर्चा करण्यात आली .यावेळी ग्राम सेवक, वनरक्षक, शिक्षक व गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तिसऱ्या दिवशी या सत्रात रोजगार सेवकांना मनरेगाची कार्यप्रणाली, संवाद करणे, रोजगार सेवावी भूमिका व जबाबदारी, मनरेगामध्ये मोबाइ कोपर रोजगार सेवकाच्या मानधनाविषयी माहिती देण्यात आली .शेवटी सर्व ग्राम रोजगार सेवकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद चे श्री चंद्र गोमासे यांनी रोजगार सेवकाचे मन जानुन घेतले. प्रात्याशिक . तांत्रिक सहायक गणेश जूनघरे यांनी केले. तर आभार सहायक कार्यकारी प्रशिक्षकांचे ग्राम रोजगार सेवकांनी मनातून खूप खूप आभार व्यक्त केले.
अधिकारी कल्याणी बल्की यानी मानले .प्रशिक्षणाच्या यशस्थित डाटा ऑपरेटर श्री आकाश उमरे व प्रिती कोराम, विख आकडेवार तांत्रिक अधिकारी यांनी परिश्रम घेतले.