नव वर्षात मोदींनी परिवारवादी पार्ट्यांच्या दुकानदार- या बंद केल्या म्हणून सर्व एकत्र आले- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





नव वर्षात मोदींनी परिवारवादी पार्ट्यांच्या दुकानदार- या बंद केल्या म्हणून सर्व एकत्र आले- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशामध्ये मोदीजी ने जे नऊ वर्षात कार्य केले. देशभरातील सगळ्या परिवारवादी पार्ट्याच्या लक्षात आलं की, आपल्या दुकानदार -या या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून सर्व परिवारवादी पार्ट्या मोदीजीच्या भीतीने काल पाटण्यात एकत्र आल्या असा घनाघतीत आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या सर्व पार्ट्यांमध्ये स्वतःच्या परिवाराला वाचवण्यासाठी एकत्र आल्या. यांना देशाची चिंता नसून आपल्या पोरांची चिंता आहे.
मोदींचा संपूर्ण देश हा त्याचा परिवार आहे. आणि त्या नेत्याचं नाव आहे. नरेंद्र मोदीजी जे देशाला आपल्या परिवारासाठी काम कतात. हे एकत्र कशासाठी तर, राहुल गांधींना मुलगी शोधायची आहे त्यांचं लग्न करून द्यायचं आहे यासाठी एकत्रित आले होते. अशी खळबडीत टीका त्यांनी केली. या भारतामध्ये तळपणारा सूर्य म्हणजे नरेंद्र मोदीच आहे. ज्यांनी नऊ वर्षांमध्ये भारत देशात परिवर्तनाची उप दिली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणून दाखवण्याचे काम मोदीजी ने केले.
उद्धव ठाकरे आता माझ्या परिवारावर उलट्या बोंबा मारताहेत. तुमच्याकडे काही असेल तर बोलून दाखवा मी त्या ठिकाणी जाहीर करून दाखवते. मी कुणाच्या भानगडीत पळत नाही आणि पडलो तर सोडत नाही. असा सणसणीत इसारा फडणवीसणि दिला. देशामध्ये नववर्षात गरीब कल्याण योजनेचा अजेंडा राबविला शेवटच्या माणसापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक रुपया जातो. एक नवा पैसा ही त्याच्या खात्यातून काढू शकत नाही. माझा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एक कोटी लोकांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झाले. यासाठी कुणाला एक रुपया द्यावे लागला नाही.

मोदीजींना महत्वाचा धन्यवाद याकरता देतो, की तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी एकत्रित बसलो आहोत कारण आपल्याला कोविडची लस मिळाली. कोविडची लस जगामध्ये पाच देशांमध्ये कोविडची लस तयार झाली स्वतः
लोकांना मोफत लस दिली या महाराष्ट्रात 18 कोटी लसीकरण मोफत देण्याचे काम मोदीजींनी केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मॉरिशस मध्ये होतं तिथले पंतप्रधान आणि मी उद्घाटन केलं आणि मग राष्ट्रपतींना भेटायला गेलो. तिथे राष्ट्रपती म्हणाले देवेंद्रजी तुम्ही माझा धन्यवाद मोदी कशा करतात. धन्यवाद सांगायचा म्हणाले ज्या प्रकारे त्यांनी भारतामध्ये लस दिली.
जगामधल्या 100 देशांना भारताच्या मागे उभे आहेत. एक जमाना असा होता युनायटेड नेशन मध्ये आमचा त्या ठिकाणी जर अधिकारी उभा राहिला किंवा पंतप्रधान उभा राहणे दूरच होते. आता 120 देशांनी मिळून सांगितलं मोदीजी तुम्ही आमचे नेते आहात. तुम्ही आमचा आवाज आहात तुम्ही आम्हाला या ठिकाणी नेतृत्व द्या. हे वैश्विक नेतृत्व मोदीजींनी संसदेत स्वीकारला.

अमेरिकेत जाऊन आपल्याच घरची बदनामी करणारे राहुल गांधी भारत कसा चुकीचा भारतातील लोकशाही संपली आहे.असा आपल्या देशाबद्दल सांगणारा, परंतु या बाबतीत राष्ट्रपतीच्या कार्यालयाने उत्तर दिले की आम्ही सहमत नाही आमच्या मते भारतामध्ये लोकशाही आजही जिवंत आहे ती समृद्ध आहे.

स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली होती त्यावेळी चाप्रसंगीत आणि यावेळी मांडला.
  स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधींनी भारताच्या संविधानाने दिलेले तुमचे सगळे मूलभूत अधिकार इमर्जन्सी मध्ये मी माझ्याकडे घेतले आहे .आता कोणालाही अधिकार असणार नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाला त्या ठिकाणी  अलमारी मध्ये  बंद करण्याचं काम हे इंदिराजींनी केलं. आणि या देशातल्या लाखो लाखो लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं. उभा देश बंदी शाळा झाला .लाखो लोक  जेलमध्ये गेले.. पण जेलमध्ये जाऊ लोकशाहीची लढाई आणि लढत राहिलो.  या देशाची लोकशाही तुम्ही संपवू शकत नाही तुमचा प्रश्न आहे की तुम्ही केलेले जे घोटाळे आहेत. आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत.   अनेक संस्थांच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा लुबाडला आहे. तो तिजोरीतून बाहेर काढण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. लोकशाही संपली असं म्हणतात परंतु ती खरी जिवंत ठेवण्याचे काम मोदी करीत आहेत.
 स्वर्गीय बाळासाहेब  ठाकरे यांनी कधीही हिंदुत्व आणि सत्य सोडले नाही, ज्या दिवशी सोडायचे काम आले त्यादिवशी मी शिवसेनेची दुकानदारी बंद करेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कधीही जाणार नाही.
 मात्र सत्तेच्या लालशेपोटी उद्धवजी राष्ट्रवादीच्या मांडीला ला मांडी लावून बसले. म्हणून त्याच्यातील एक शिवसैनिक हिंदुत्वाच्या नैतिक जबाबदारी म्हणून सण्या बाळासाहेबांचे विचार घेऊन आला आणि पुन्हा आम्ही एकदा सरकार आपण महाराष्ट्रात स्थापन केलं  असं जाहीर रित्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नैतिक तिच्या प्रश्न असताना आम्हाला न सांगावं  सन्माननीय शरद पवारांनी 1978 स*** दादासाहेब पाटलांच्या चाळीस आमदारांना घेऊन भारतीय जनता पक्षासोबत सरकार तयार केलं होतं. आणि ते दोन वर्षे चालवलं. मग आम्हाला काय नैतिकता सांगतात. असा आरोपही त्यांनी केला.
    
 महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला आता पैसा कमी पडणार नाही महाराष्ट्रामध्ये लोकांना गरिबांना आयुष्यमान भारत सरकार मिळालं त्या ठिकाणी एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना मिळाली एक कोटी बारा लाख लोकांच्या घरी  पिण्याचं पाणी ,सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पोहोचला उज्वला योजनेच्या अंतर्गत 39 लाख महिन्यांच्या घरी गॅस पोचला. कौशल विकास योजनेच्या अंतर्गत दहा लाख तरुणांना त्या ठिकाणी नोकरी  समाविष्ट करण्यात आलं. त्या पाच लाख फूडपात दुकानदार पान ठेवले वाले यांना त्या ठिकाणी कोविड नंतर आपण मदत केली .मुद्रा योजनेच्या अंतर्गत 41 लाख युवांना त्यांच्या पायावर उभ राहण्याकरता मुद्राचं लोन आपण दिलं. यातल्या 20 लाख मुली आणि महिला आहेत. अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत 40 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये अटल पेन्शन योजनेचा लाभ दिला. सुकन्या समृद्धी  योजनेच्या अंतर्गत 23 लाख ला 
  ठिकाणी  रस्ते असतील पूल असतील उडान पूल असतील रेल्वे असेल चार लाख कोटी रुपयांची काम ही मोदीजींच्या माध्यमातून होत आहेत. आणि तुमच्या आशीर्वादाने आता डबल इंजिनचं सरकार आलं डबल इंजिनचा सरकार आल्याबरोबर आम्ही सांगितलं .आम्ही पण 6000 शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 मोदीजींच्या महाराष्ट्राचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम आणि करतो आहे. आता ऑपरेशन मोफत होणार आहे आणि ती लोकांना पूर्ण बारा कोटी लोकांना पाच लाखापर्यंत  इलाज हा महाराष्ट्रामध्ये मोफत मिळणार आहे. हे आपल्या सरकार ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली. की ज्याच्या माध्यमातून दहा लाख  घरे ओबीसीला आणि बांधून देतो. आणि यासोबत एकूण  आदिवासी त्याला आम्ही घर देणार याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आहे. त्याची व्यवस्था केली आहे. बेघर  मुक्त महाराष्ट्र करायचा आहे.  येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत पुन्हा आपण  मोदी ने केलेल्या नववर्षातील कार्याची माहिती द्यावा अशी आवर्जून पार्थ हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली.