मेघगर्जनासह झालेल्या पावसात वीज पडून महिलांचा मृत्यू 
दिनचर्या न्युज :- 
ब्रम्हपुरी :- 
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी  तालुक्यातील एक आणि 
सिंदेवाही.  देलनवाडी  येथिल दोन महिलांचा आज दोन अडीच वाजता च्या सुमारास   गर्जनासह आलेल्या   पावसाने शेतात काम करत असलेल्या दोन महिलेच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनेत वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने  जिल्ह्यात शोक काळा पसरली आहे.
सध्या ग्रामीण भागात धान रोगणीचे काम शेतात सुरू आहेत. अशाच मोल मजुरीच्या साठी शेतीत रोवण्यासाठी  गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने
 गीता पुरुषोत्तम ढोंगे (45) ही  महिला शेतावर काम करुन घरी परत येत असताना अंगावर वीज पडून मरण पावल्याची घटना आज तीन वाजताच्या दरम्यान घडली. बाकी महिलांचे नाव    कळले नाहीत . सदर महिलांच्या परिवारावर दुःखाचे सावट असून शासनाने यांना त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
