सी एसटीपीएसच्या कंत्राटी कामगाराचा राज्यव्यापी आंदोलन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील थर्मल पॉवर स्टेशन मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती द्वारे दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून सुरू आहे.कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या
कंत्राटी कामगारांना महाजेनकोच्या कायम कर्मचाऱ्याप्रमाणे 30% पगार वाढ देण्यात यावी.
कंत्राटी कामगारांना कंपनीत काम वयाच्या ६० वर्ष शाश्वत रोजगाराची हमी देण्यात यावी .व इतर कामगारांच्या ज्वलंत मागण्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
९ फेब्रुवारी २०१४ ला सायंकाळी ५.०० वाजता CIPS मेजर गेट समोर, चंद्रपूर येथे निदर्शने व जाहीर सभा एक १४ फेब्रुवारी २०२८ ला जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने व निवेदन सादर करणे.
१६ फेब्रुवारी २०१४ ला मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करणे.
२१ फेब्रुवारी २०२४ ला CTPS मेजर गेट समोर एक दिवसीय धरणा आंदोलन
१४ व २१ फेब्रुवारी २०१४ ला ४८ तास काम बंद आंदोलन
दिनांक ५मार्च २०२४ च्या रात्री ००.०० तासापासुन बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा
कॉ. वामन बुटले अध्यक्ष, वि.ज.ले.यु. (सिटु)
श्री. निताई घोष सचिव, जनरल वर्कर्स युनियन संघटक
श्री. मंगेश चौधरी सचिव, महा. नव. कामगार सेना
श्री. सुरेश भगत अध्यक्ष, म. रा. बहु.का. संघटना
श्री. शंकर बागेसर , भारतीय कंत्राटी कामगार सेना
श्री. रवि पवार अध्यक्ष, उलगुलान कं. का. संघटना
भाई सदानंद देवगडे जिल्हाध्यक्ष, म.रा.वि.नि.रो. मज. सेना
श्री. संतोष ढोक अध्यक्ष, महा.रा.सु.र.व कं.का. सेना
श्री. प्रफुल सागोरे सचिव, म.रा.सु.र. व कंत्राटी कर्म. सेना
श्री. विकास अडबाले सचिव, म.रा.वि.का. संघ
श्री. प्रदिप राऊत अध्यक्ष, महा.रा.स्व.वि.क.का. संघटना
श्री. युवराज मैद सचिव, पावर फ्रंट का. या संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.