भंडारा जिल्ह्यात होणार सीएम चषक

भंडारा/प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची बैठक विश्रामगृह भंडारा येथे आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सीएम चषकातील विधानसभा स्तरीय आणि जिल्हास्तरीय CM चषकामधील विविधप्रकारच्या खेळांविषयी चर्चा करण्यात आले  या बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके ,भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी संजय घोडके , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत जी ईलमे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रशांत जी खोब्रागडे ,सीएम चषक  सर्व विधानसभा संयोजक आणि सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते , बैठकीचे संचालन तिलक वैद्य यांनी केले, प्रास्ताविक मा. निशिकांत ईलमे यांनी केले, आभार विनोद भुरे यांनी केले.