हेमंत व्याख्यानमालेत अनिल बोकील


नागपूर/प्रतिनिधी
2018 गेल्या एक दशकापासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक, वैद्यकीय आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात वेगवेगळया प्रकल्पांद्वारे मैत्री परिवार संस्थेचे कार्य सुरू असते. अनेक कार्यक्रमाच्या शृंखलेमध्ये दरवर्षी हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन मैत्री परिवार संस्था करीत असते . समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काय करून आपली मुद्रा समाज मनावर कोरण्याच्या मान्यवरांना वक्ता म्हणून आमंत्रित करत असते . यावर्षी हया हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन मैत्री परिवार संस्था व नागपूर नागरिक सहकारी बॅक , नागपूर यांनी संयुक्तरित्या केले असून, या हेमंत व्याख्यानमालेला वक्ते म्हणून लाभले आहेत अर्थक्रांतीचे प्रणेते मा . श्री . अनिलजी बोकील आहेत. जे आपल्या समोर “ गतीसे बढ रही भारतीय अर्थव्यदत्या भारतीय नागरीका का आनंद बढायेगी ? ' या विषयावर जाहीर व्याख्यान देणार आहेत . न्कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत मा . श्री . सुरेशजी राठी , सुप्रसिध्द उद्योजक एवं उपाध्यक्ष , विदर्भ इंडस्ट्रज असोसिएशन
कार्यक्रम शनिवार, दि . 24 नोहेंबर 2018 ला मुंडले सभागृह , अंघ विद्यालय परिसर , दक्षिण अंबाझरी मार्ग दीक्षाभूमि चौक नागपूर येथे सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे.